¡Sorpréndeme!

83 | Same To Same | Adinath Kothare, Chirag Patil

2020-02-04 4 Dailymotion

आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील हे दोन मराठमोळे अभिनेते ८३ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांचे लूक पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिव्हील करण्यात आले. या दोघांच्याही लूकमध्ये आणि प्रत्यक्ष दिलीप आणि संदीप यांच्यामध्ये विलक्षण साम्य दिसतंय. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote